सन 2020-21 करिता खरीप पिकाची नजर अंदाज पैसेवारी जाहिर

 अकोला,दि. 5 (जिमाका)- जिल्हयातील सर्व तहसिलदार यांचे खरीप पिकांच्या संदर्भात प्राप्त झालेले नजर अंदाज पैसेवारीचे प्रस्तावानुसार अकोला जिल्हयातील एकूण 1012 गावांपैकी 990 गावांची पैसेवारी काढण्यात आली असून त्यापैकी 990 गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा जास्त आहे. असे निर्देश सर्व तहसिलदारांना देण्यात आले आहेत. असे जितेंद्र पाळकर (भाप्रसे) जिल्हाधिकारी, अकोला यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना