बुधवार(दि.14)रोजी जिल्हास्तरीय भष्टाचार निर्मुलन समितीची सभा

 


अकोला,दि. 12 (जिमाका)-  जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची सभा बुधवार (दि.14) रोजी आयेाजीत करण्यात आली आहे. याअनुषंगाने जिल्हा भष्ट्राचार निर्मुलन समितीकडे तक्रार अर्ज दाखल करावयाचे आहे त्यांचे अर्ज आवश्यक कागदपत्र तसेच पुराव्यासह मंगळवार (दि.13) रोजी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत सर्वसाधारण शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे स्विकारण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ