राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 


अकोला,दि.26(जिमाका)- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना