लोकशाही दिन सोमवारी (दि.6जून)

 

            अकोला दि.3(जिमाका)- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येणारा लोकशाही दिन मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच दि.6 जून रोजी होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दुपारी तीन वाजता लोकशाही दिन आयोजित केला आहे. नागरिकांनी आपल्या प्रलंबित तक्रारींसाठी तक्रारी अर्जासह उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहा अधिक्षक यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना