फुटबॉल खेळाडू निवड चाचणी अमरावती येथे दि.25 व 26 रोजी


अकोला,दि.17 (जिमाका)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय व शिवछत्रपती  क्रीडा संकूल  बालेवाडी पुणे येथील क्रीडा प्रबोधिनी येथे फुटबॉल खेळाडू प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी  अमरावती व नागपूर विभागाकरीता  दि.25 व 26 रोजी नेहरू स्टेडियम अमरावती येथे चाचणी होणार आहे. अकोला जिल्ह्यातील 14 व 16 वर्षाखालील खेळाडुंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम