अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांचा जिल्हा दौरा


अकोला,दि. 7(जिमाका)- अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर(राज्यमंत्री दर्जा) हे बुधवार दि. 15 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

बुधवार दि. 15 रोजी सकाळी सव्वासहा वाजता मुर्तिजापूर रेल्वे स्टेशन येथे आगमन व मुर्तिजापूर येथून डीव्ही कारने अंजनगाव जि.अमरावतीकडे प्रयाण करतील.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना