मोटार वाहन तपासणी व अनुज्ञप्ती:तालुकास्तरावर शिबीर

 

अकोला,दि.17 (जिमाका)- तालुकास्तरावर मोटार वाहन तपासणी, वाहन चालक व अनुज्ञप्ती साठी चाचणी व प्रक्रियेसाठी  शिबिराचे आयोजन मोटार वाहन निरिक्षक यांनी केले आहे. त्यासाठी जुलै ते डिसेंबर 2022 या कालावधीत व्हावयाच्या शिबीर कामकाजाचे नियोजन   उप प्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी कळविले आहे.

प्रसिद्धीस दिलेले नियोजन याप्रमाणे-

 या नियोजीत शिबीर

जुलै महिन्यात बाळापूर येथे  दि.  4 व 18 रोजी, मुर्तिजापूर येथे दि. 7 व 20 रोजी, अकोट येथे दि. 11 व 22 रोजी, तेल्हारा येथे दि. 6 व 14 रोजी, पातूर येथे दि. 8 व 15 रोजी, तर बार्शिटाकळी येथे 12 व 28 रोजी होईल.

ऑगस्ट महिन्यात बाळापूर येथे  दि. 2 व 17 रोजी, मुर्तिजापूर येथे दि. 4 व 19 रोजी, अकोट येथे दि. 8 व 23 रोजी, तेल्हारा येथे दि. 5 व 24 रोजी, पातूर येथे 10 व 29 रोजी, बार्शीटाकळी येथे 12 व 25 रोजी होईल.

 सप्टेंबर महिन्यात बाळापूर येथे  दि. 2 व 16 रोजी, मुर्तिजापूर येथे दि. 7 व 22 रोजी, अकोट येथे दि. 9 व 23 रोजी, तेल्हारा येथे दि. 5 व 15 रोजी, पातुर येथे 8 व 20 रोजी,  तर बार्शिटाकळी येथे 14 व 29 रोजी होईल,

ऑक्टोबर महिन्यात बाळापूर येथे  दि. 4 व 14 रोजी, मुर्तिजापूर येथे दि. 6 व 19 रोजी, अकोट येथे दि. 11 व 21 रोजी, तेल्हारा येथे दि. 7 व 18 रोजी, पातुर येथे 10 व 27 रोजी,  तर बार्शिटाकळी येथे 12 व 28 रोजी होईल,

नोव्हेंबर महिन्यात बाळापूर येथे  दि. 3 व 15 रोजी, मुर्तिजापूर येथे दि. 7 व 22 रोजी, अकोट येथे दि. 9 व 25 रोजी, तेल्हारा येथे दि. 2 व 17 रोजी, पातुर येथे 10 व 28 रोजी,  तर बार्शिटाकळी येथे 11 व 29 रोजी होईल,

डिसेंबर महिन्यात बाळापूर येथे  दि. 2 व 20 रोजी, मुर्तिजापूर येथे दि. 7 व 22 रोजी, अकोट येथे दि. 5 व 26 रोजी, तेल्हारा येथे दि. 9 व 29 रोजी, पातुर येथे 8 व 27 रोजी,  तर बार्शिटाकळी येथे 6 व 21 रोजी होईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी कळविले आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा