मान्सुनपूर्व उपाययोजना राबविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


अकोला दि.8(जिमाका)-  आगामी मान्सुन पूर्वतयारीच्या अनुषंगाने महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामिण क्षेत्रात आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. रस्त्याजवळील वाळलेली व जीर्ण झालेली झाडे वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडून मनुष्यहानी व वित्तहानी होऊ नये यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ