केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा जिल्हा दौरा


 अकोला,दि.18(जिमाका)-  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे रविवार दि.19 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

रविवार दि.19 रोजी सायंकाळी 6 वा.50 मि.नी तुषार सेलिब्रेशन, बाळापूर रोड जि.अकोला येथे आगमन व सायं. सात वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- तुषार सेलिब्रेशन, बाळापूर रोड जि.अकोला, त्यानंतर सोईनुसार शासकीय विश्रामगृह, अकोला येथे आगमन व राखीव. रात्री नऊ वाजता अकोला रेल्वे स्टेशनकडे आगमन व विदर्भ एक्सप्रेसने  प्रयाण.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना