राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

 



अकोला,दि.30(जिमाका)-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला सुताचा माळ अर्पण करून जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी अभिवादन केले. तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे, जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले, नाझरचे मोहन साठे  यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ