सावित्रीबाई फुलेंना जयंतीनिमित्त अभिवादन
अकोला, दि.३(जिमाका)- थोर समाजसेविका व स्त्री शिक्षणाच्या उद्गात्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण यांच्या हस्ते तसेच अधीक्षक मिरा पागोरे यांनी प्रतिमापूजन करुन सावित्रीबाईंना अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विशेषतः महिला कर्मचारी मोठ्या संख़्येने उपस्थित होते.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा