जिल्हा क्रीडा पुरस्कार घोषित

 



अकोला,दि. २४(जिमाका)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यात देण्यात येणारे जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२१-२२ ची घोषणा करण्यात आली आहे. हे पुरस्कार बुधवार दि. २६ रोजी लाल बहादूर शास्त्री स्टेडियम, अकोला येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार स्वरुपात रोख दहा हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्हे वितरीत होणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दिली आहे.

यंदाचे जिल्हा क्रीडा गुणवंत पुरस्कार सन २०२१-२२ याप्रमाणे-

गुणवंत खेळाडू पुरस्कार (महिला)- कु. विधी राकेश रावल(बॉक्सिंग)

गुणवंत खेळाडू पुरस्कार (पुरुष)-  सुदर्शन गोपिकृष्ण येनकर(बॉक्सिंग)

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना