नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन



 अकोला, दि.23(जिमाका)-  नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी  प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधीक्षक मिरा पागोरे, तहसिलदार बळवंत अरखराव, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना