ग्रा.पं.पोटनिवडणूक;दि. 17,18 व 19 जानेवारी रोजी मद्यविक्री बंद


अकोला, दि.14 (जिमाका)- जिल्ह्यात 25 ग्रामपंचायतीमधील 27 रिक्त पदांच्या पोटनिवडणुक होत आहेत. तेथे निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी  मतदानाच्या एक दिवस आधी (दि.17), मतदानाच्या दिवशी (दि.18) व मतमोजणीच्या दिवशी (दि.18) रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. या आदेशाचा भंग झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ