परिवहन अधिकाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्यातील मासिक दौरे रद्द


        अकोला,दि.४(जिमाका)- विधानसभा  निवडणूक  2019  चे कामी  कार्यकारी अधिकारी यांची  नोडल अधिकारी म्हणून नेमणुक झाली असल्याने माहे ऑक्टोबर 2019 मधील होणारे दि. 7 व 18 बाळापुर,  दि. मुर्तिजापुर, दि. 14 अकोट व दि. 10 व 21 तेल्हारा या  ठिकाणचे माहे ऑक्टोबर मधील सर्व मासिक दौरे रद्द  करण्यात येत आहेत, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  विनोद जिचकर यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ