३०-अकोला (पश्चिम) मतदार संघःदिव्‍यांग मतदारांसाठी मोफत रिक्षा सेवा; विभागनिहाय पथके गठीत


अकोला,दि.९(जिमाका)- ३०-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातील दिव्यांग मतदार, प्रौढ, गरोदर माता आदिंना घरापासून मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्‍याकरीता रिक्षा युनियनच्या सहकार्याने मोफत रिक्षा सुविधा मतदानाच्या दिवशी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यासाठी विभागनिहाय पथके गठीत करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
तरी दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता इ. मतदारांनी आपापल्या विभागानुसार  पथक प्रमुखांशी दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपले मतदान केंद्र व मतदानासाठी जाण्याची वेळ निश्चित करावी, जेणे करुन आपण या सेवेचा लाभ घेऊन मतदानाचा हक्क बजावू शकाल असेही आवाहन करण्यात आले आहे.
पथकाची नावे याप्रमाणे-
अ.क्र.
विभागाचे नाव व येणारा परिसर
अॅटो चालक प्रमुखांचे नाव
मोबाईल क्रमांक
दक्षिण विभाग
कौलखेड, गौरक्षण रोड, सिंधी कॅम्‍प, आर टी ओ रोड
गोपाळराव इंगळे, रामेश्‍वर अहीर  ,प्रशांत  वगारे,  बाबु सराटे, शाकीर हूसेन, दुर्योधन तायडे, अब्‍दुल अनिस, मोहसिन भाई, मो.मुस्‍तकीम , प्रशांत भारसाकळे, सिध्‍दार्थ खंडारे , राजू खंडारे, गजानन नेवाल, जाफर अली अजगर अली
९०११८३९४२२
जुने शहर विभाग
हरिहर पेठ
गजानन दामोदर, नागोराव जाधव , इसमाईल खान,  देवानंद चोरपगार, अब्‍दुल आहत
९८५०५३१५०४
बाळापुर रोड विभाग
बाळापुर रोड
डाबकी रोड
संतोष शर्मा, मोहन ढोरे,संजय लाडळकर ,सुनिल वादे,गणेश निकामे,  राजू तिडके,  विनोद मोरे
९८२२१९३७१६
मध्‍य विभाग
मोहम्‍मद अली रोड, ताजनापेठ रोड, रजपुतपुरा, खोलेश्‍वर, माळीपुरा, लक्‍कडगंज
 इलियासखान लोधी,  अश्‍पाक शहा, अनीस, मोहसिन पठाण, सलीम शहा,भीकू पटेल, जाफर शेठ
८८३०३२४६३०
जठार पेठ विभाग
तापडीयानगऱ, रामदासपेठ़, रतनलाल़ प्‍लॉट, केडीया प्‍लॉट
राजु लाव्‍हरे ,अशोक जाधव, अनील इंगळ, अनिल भातुळकर,  पारस ठाकूर
८४५९४५५४६४

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ