‘एक्झिट पोल’ ला मनाई


 अकोला,दि.20 (जिमाका)-   विधानसभा निवडणूक 2019  च्या अनुषंगाने सोमवार दि. 21 रोजी सकाळी           7 ते सायंकाळी साडेसहा  वाजे दरम्यान कोणत्याही  प्रकारे  एक्झिट पोल घेणे,  त्याचे संचलन करणे, मुद्रित , इलेक्ट्रॉनिक व तत्सम अन्य माध्यमात प्रसिद्ध करण्यास मनाई करण्यात  आली आहे, असे भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 कलम 126  अ (1) अन्वये जाहिर केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा