मतदान व मतमोजणीचे दिवशी आठवडी बाजार/जत्रा बंद


            अकोला, दि.19 (जिमाका)- जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात सोमवार (दि.21) रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुक होत असून गुरुवारी (दि.24) मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सोमवार (दि.21) व गुरुवारी (दि.24) रोजी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याबाबत तसेच आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि.22 व दि.25 रोजी भरविण्यात यावेत असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना