प्रधानमंत्री दौराःसभास्थानाच्या 10 किमी परिसरात हवाई उड्डाणास मनाई


अकोला,दि.15 (जिमाका)-  प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी  बुधवार दि. 16 रोजी  अकोला  जिल्हा दौऱ्यावर  येत आहेत. त्यांच्या दौरा काळात डॉ. पंजाबराव  देशमुख कृषि विद्यापीठ परिसरातील तसेच विमानतळ सभोवतालच्या किमान 10 किलोमीटरच्या परिसरात  ड्रोन , पॅराग्लायडर्स , मायक्रोलाईट, एअरक्राफ्ट, प्रायव्हेट  हेलीकॉप्टर , पॅरामोटर्स , हॉट एयर बलुन व तत्सम   हवाई साधने इत्यादींच्या हवाई उड्डाणास  मंगळवार दि.15 ते बुधवार दि.16 पर्यंत  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 (2)अन्वये मनाई करण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ