महात्मा गांधी व शास्त्रीजींना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

अकोला,दि.(जिमाका)-राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजेच्या सुमारास प्रतिमापुजन करून अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते  यावेळी प्रतिमापुजन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी  अनिल खंडागळे,  निवडणुक उपजिल्हाधिकारी राजेश  खवले तसेच  अन्य अधिकारी  कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना