महामार्गावर खोदकामास मनाई



अकोला,दि.14(जिमाका)-  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अकोला जिल्हा दौ-यावर येत आहेत. त्यांच्या दौरा काळात दुरसंचार सेवा अखंडित रहावी यासाठी अकोला शहरात येणारा मुख्य मार्ग तसेच महामार्गावर मंगळवार दि.15 ते बुधवार दि.16 दरम्यान  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये खोदकामास मनाई करण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज निर्गमित केले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना