कायदा सुव्यवस्था निरीक्षक दास हे उद्यापासून दौऱ्यावर


अकोला दि.(जिमाका)-विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत  अकोट, बाळापुर, अकोला पुर्व  पश्चिम,  मुर्तिजापुर  या मतदार संघासाठी  कायदा  सुव्यवस्था निरीक्षक  म्हणुन  भुवनेश्वर  येथील वरिष्ठ  पोलीस अधिकारी  ललीत दास यांची नेमणुक झाली आहे. (मोबाईल क्र. 9766516034)ललीत दास हे निवडणुकीच्या अनुषंगाने रविवार दि. पासुन जिल्हयात विविध ठिकाणांना भेटी देणार आहे. या दौऱ्यात ते मतदार उमेदवार संघातील कायदा   सुव्यवस्थेच्या दृष्टिने मतदान  केंद्रासह परिसराची पाहणी करतील  तसेच नागरिकांशी संवाद साधतील. उमेदवार  उमेदवारांचे प्रतिनिधी अथवा  नागरिक यांना मा. पोलीस निरीक्षकांना  भेटण्याची वेळ:  सकाळी 10 ते 11  अशी राहिल.
कार्यालयीन पत्ता: कायदा  सुव्यवस्था निरीक्षक कार्यालय, सर्किट हाऊस, अकोला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना