विधानसभा निवडणूक- 2019: 30-अकोला पश्चिम मतदार संघातील मतदान केंद्रात बदल


अकोला,दि.5 (जिमाका)-  30- अकोला पश्चिम या मतदार संघातील 13 मतदान केंद्रांच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी गजानन सुरंजे यांनी कळविले आहे.
30- अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात मुळ 283 मतदान केंद्र व 17 सहाय्यकारी मतदान केंद्र असे एकूण 300 मतदान केंद्र असून  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये काही मतदान केंद्रांवर मतदारांना आलेल्या अडचणी व राजकीय पक्षांच्या प्राप्त तक्रारी विचारात घेऊन  13 मतदान केंद्रांच्या ठिकाणात अंशतः बदल करण्यात आला आहे. हा बदल त्याच परिसरातील इमारतीत करण्यात आला आहे.
करण्यात आलेला बदल या प्रमाणे-
मतदान केंद्र क्रमांक
मतदान केंद्र संख्या
पुर्वीचे मतदान केंद्र इमारतीचे नाव
सध्याचे मतदान केंद्र इमारतीचे नाव
4
1
मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक 18
मनपा उर्दू मुलांची शाळा क्रमांक 12
35
1
 मनपा हिंदी मुलांची शाळा नं.2
मनपा उर्दू मुलींची शाळा नं.6
131,132,133
3
 समाज मंदिर शिवनगर
 मोहरीदेवी खंडेलवाल कन्या शाळा
174
1
मनपा उर्दू मुलांची शाळा नं.2
मनपा उर्दू कन्या शाळा नं.3
190
1
मिलिंद विद्यालय, कमलानगर, वाशीम रोड, अकोला
शिवाजी हायस्कूल शहर शाखा
226,227,228
3
जि.प. उर्दू शाळा हैदरपूरा, अकोला
मिशन प्रायमरी स्कूल, ख्रिश्चन कॉलनी, अकोला
243,244,245
3
मनपा उर्दू मुलांची शाळा नं 9
खंडेलवाल ज्ञानमंदिर कॉन्व्हेंट , विजय हाऊसिंग सोसायटी अकोला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ