जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक नियुक्त



अकोला,दि.6 (जिमाका)- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ चे अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्‍ती केली आहे.
त्यांची माहिती व संपर्क क्रमांक याप्रमाणे-
नाव व पदनाम
विधानसभा मतदारसंघ
भ्रमणध्‍वनी क्रमांक
शासकीय विश्रामगृह कक्ष
केशव हिंगोनिया
निवडणूक निरीक्षक सामान्य
३० अकोला पश्चिम
३१ अकोला पूर्व    
३२ मुर्तिजापूर
91726 11352
पारीजात
 हंसराज चव्‍हाण
निवडणूक निरीक्षक सामान्य
२८ अकोट        
२९ बाळापूर
9418105888
मोगरा
संदीप लाकरा
निवडणूक खर्च निरीक्षक
२८ अकोट        
२९ बाळापूर
३० अकोला पश्चिम
9438917436
निशिगंधा
आशुतोष कुमार
निवडणूक खर्च निरीक्षक
३१ अकोला पूर्व   
३२ मुर्तिजापूर
8210439549
अबोली
ललित दास
निवडणुक निरीक्षक कायदा व सुव्‍यवस्‍था
२८ अकोट        
२९ बाळापूर     
३० अकोला पश्चिम  
३१ अकोला पूर्व   
३२ मुर्तिजापूर
9437083011
गुलमोहर

                याप्रमाणे निवडणूक निरीक्षकांची आयोगाने नियुक्‍ती केलेली असून त्‍यांचे भ्रमणध्‍वनि क्रमांक त्‍यांचे नावासमोर दर्शविल्‍या प्रमाणे असून जिल्ह्यातील इच्‍छुक नागरीकांना त्‍यांचे भ्रमणध्‍वनिवर संपर्क साधून त्‍यांची शंका / तक्रारीचे निरसन करता येईल, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
निवडणूक निरिक्षक (सामान्य) केशव हिंगोनीया दाखल

३० अकोला पश्चिम ,३१ अकोला पूर्व  ,३२ मुर्तिजापूर या विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरिक्षक सामान्य केशव हिंगोनीया हे अकोला येथे दाखल झाले आहे. त्यांच्या संपर्कासाठी  मोबाईल क्रमांक  91726 11352 असा आहे. तरी संबंधीत मतदार संघातील  नागरिकांना निवडणूक विषयक बाबीसंदर्भात संपर्क साधता येईल तसेच नागरिकांना सकाळी 11 ते 12 या वेळेत शासकीय विश्रामगृह अकोला येथे निवडणूक निरीक्षक श्री हिंगोलीया यांना भेटता येईल असे निवडणुक निरीक्षक सामान्य यांचे संपर्क अधिकारी, डॉ. प्रवीण लोखंडे यांनी कळविले आहे.
०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ