मतदान पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कर्तव्य कालावधी 22 पर्यंत


            अकोला,दि.20 (जिमाका)-  जिल्ह्यातील28-अकोट,29- बाळापूर, 30- अकोला पश्चिम,31- अकोला पुर्व, 32- मुर्तिजापुर या पाचही विधानसभा मतदार संघात सोमवार  दि. 21 रोजी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे.  या निवडणूक कर्तव्याकरिता नियुक्त कर्मचारी हे दि. 22 पर्यंत निवडणूक प्रक्रियेत व्यस्त राहणार  आहेत. तरी संबंधित मतदार केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांच्या सोमवार  दि. 22 रोजीचा सामान्य कर्तव्याचा कालावधी गैरहजर समजण्यात येवू नये, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम