पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन



            अकोला,दि. 26 (जिमाका)-  पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. येथील लोकशाही सभागृहात  पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस नायाब तहसिलदार अतुल सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व  कर्मचारी उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम