रस्ता सुरक्षा योजना; 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविले
अकोला,दि.14(जिमाका)- केंद्र शासनाव्दारे रस्ता सुरक्षा संदर्भात
‘स्कीम ऑफ फायनान्स ॲसीस्टंस फॉर ॲडमिनीस्ट्रींग रोड सेप्टी ॲडवॉन्स ॲन्ड ॲवार्ड फार
द ऑऊटस्टँडींग वर्क डन इन फिल्ड ऑप रोड सेप्टी’ योजना राबविण्यात येत आहे. रस्ता सुरक्षा कार्यक्षेत्रात
उत्कृष्ट, अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती वा संस्थांनी https://morth.nic.in.in/ या ऑनलाईन पोर्टलवरच
दि. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दूतोंडे
यांनी केले.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा