उप प्रादेशिक परिवहन विभाग; शिकाऊ अनुज्ञप्ती आता ऑनलाईन


अकोला, दि.22(जिमाका)-   नागरिकांना शिकाऊ अनुज्ञप्ती काढण्याकरीता उप प्रादेशिक कार्यालयामध्ये जावे लागत असे. परंतु आता शासनाव्दारे फेसलेस सुविधाच्या माध्यमातून घरबसल्या शिका अनुज्ञप्ती मिळणार आहे. याकरीता नागरिकांनी आपल्या मोबाईलवर, घरच्या संगणकावर, ऑनलाईन सुविधा केंद्रावर ही सुविधा पलब्ध करुन दिली आहे. ज्या नागरीकांचे आधार कार्ड अपडेट असेल (जसे त्यांच्या आधार कार्ड वर जन्म तारीख व मोबाईल क्रमांक अपडेट असल्यास) अशा नगरीकांनी घरच्याघरी शासकीय शुल्क भरुण शिका अनुज्ञप्ती काढावी. या सुविधेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम