महसूल, दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे अकोला विमानतळावर आगमन व स्वागत

            


 अकोला दि.8(जिमाका)- राज्याचे महसूल, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आज सकाळी  अकोला विमानतळ शिवणी येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पशुसवंर्धन उपआयुक्त डॉ. जगदिश बुकतरे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश  अपार, तहसिलदार सुनिल पाटील, आदी अधिकारी प्रशासनाच्या वतीने उपस्थित होते. स्वागतानंतर ना. राधाकृष्ण विखे-पाटील हे  पूर्वनियोजित कार्यक्रमाकरीता रवाना झाले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन