गोरेगाव खुर्द येथे विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी

 अकोला, दि.१९(जिमाका)-  अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा गोरेगाव खुर्द येथे पोषण आहार महिन्याच्या निमित्ताने विद्यार्थिनींची शुक्रवारी (दि.१६) आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी मुलींची हिमोग्लोबिन तपासणीही करण्यात आली. आरोग्य तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. रश्मी सराडे, आरोग्य सेवक श्रीमती पोटे, वाघमारे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक पी.बी.चव्हाण व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन