रोहयो व फलोत्पादन मंत्री ना. संदिपान भुमरे यांचा जिल्हा दौरा


अकोला,दि.23(जिमाका)- राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री ना. संदिपान भुमरे हे शनिवार दि. 24 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शनिवार दि. 24 रोजी सकाळी 11 वा. 30 मि.नी वाजता जालना येथून अकोला येथे आगमन व शिवसेना पक्ष, जिल्हा प्रमुख, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या समवेत संघटनात्मक बैठक.  दुपारी दिड वाजता शासकीय विश्रामगृह, अकोला येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वा. 30 मि.नी शासकीय विश्रामगृह, अकोला येथून अमरावतीकडे प्रयाण.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम