पशुसंवर्धन विभागात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी ‘लम्पि चर्म रोग’ नियंत्रणासाठी पुढे या- पशुसंवर्धन विभागाचे आवाहन


 अकोला,दि.21(जिमाका)-  लम्पि चर्म रोगाचा प्रादुर्भाव वेगाने फैलाव होत आहे. या आजारांच्या नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागात सेवानिवृत्त झालेले सहायक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांनी आपल्या तांत्रीक ज्ञानाचा व अनुभवाच्या आधारे रोग नियंत्रण करणासाठी सेवाभावी मदत करावी. याकरीता उत्सूक असलेल्या सेवानिवृत्ती धारकांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त  कार्यालयाशी संपर्क साधून नाव, भ्रमणध्वनी व सध्याचा पत्ता कळवावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ