शासकीय जागृती महिला राज्यगृहात आरोग्य तपासणी



अकोला, दि.20(जिमाका)- महिला व बालविकास विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय जागृती महिला राज्यगृह येथील निराधार व निराश्रीत महिलांसाठी सोमवारी(दि.20) आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.अंकिता खंडेलवाल, डॉ.दृष्टी शहा, डॉ.आरती महल्ले यांनी आरोग्य तपासणी करुन महिलांनी वैयक्तीक स्वच्छता, आरोग्याची काळजी व निगा याबाबत मार्गदर्शन केले. हा उपक्रम यशस्वीसाठी संस्थेचे अधिक्षक तथा जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीश पुसदकर, सुरज शिरसे, संगिता नहाटे, जिल्हा बाल संरक्षण कक्षोच सुनिल लाडुलकर प्रयत्न केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ