सेवा पंधरवाडा; 1 ऑक्टोंबर जेष्ठ नागरिक दिन


अकोला, दि.21(जिमाका)- जिल्ह्यामध्ये 1 ऑक्टोंबर 2022 हा दिवस जेष्ठ नागरीक दिन म्हणुन साजरा करण्यात येणार आहे. याकरीता या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाच्या सहाय्याने सेवा पंधरवाडा विशेष माहिमे अंतर्गत मुलींचे शासकीय वसतिगृह, मित्र नंगर, खंडेलवाल लॉन्स जवळ,अकोला येथे सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व जेष्ठ नागरीकांनी उत्स्फुर्तेने सहभागी व्हावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले  आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन