जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन

 


अकोला, दि.१७(जिमाका)- केशव सिताराम उपाख्य प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. येथील लोकशाही सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. सहा. नियोजन अधिकारी देशमुख  तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन