रविवारी(दि.2) अग्रसेन भवन येथे फिजिओथेरपी कॅम्प; खेळाडुंनी लाभ घ्यावा, क्रीडा विभागाचे आवाहन

             अकोला,दि.30(जिमाका)-  रविवार दि. 2 ऑक्टोबर रोजी स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अग्रसेन भवन अकोला येथे मोफत फिजिओथेरपी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.  या कॅम्पचा जिल्ह्यातील एकविध खेळाच्या संघटना, क्रीडा मंडळे, शैक्षणिक संस्था यांच्या अंतर्गत येणाऱ्या खेळाडुंनी फिजिओथेरपी कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‍जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ