ग्रा.प.निवडणूक; दि. 17,18 व 19 सप्टेंबर रोजी मद्यविक्री बंद


अकोला,दि.16(जिमाका)- अकोला जिल्हयातील आठ ग्रामपंचायत मधील 70 रिक्त पदाची निवडणुक होत आहेत. तेथे निवडणुका निर्भय मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी  मतदानाच्या एक दिवस आधी (दि.17), मतदानाच्या दिवशी (दि.18) मतमोजणीच्या दिवशी (दि.19) रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. या आदेशाचा भंग झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भरघोस अनुदान शेतक-यांनी लाभ घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी