अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांचा जिल्हा दौरा


अकोला,दि.29(जिमाका)- अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर(राज्यमंत्री दर्जा) हे शुक्रवार दि. 30 सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्याचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे.

शुक्रवार दि. 30 रोजी दुपारी अडीच वाजता अकोला येथून डिव्हीकारने दर्यापूर जि.अमरावतीकडे रवाना होतील. त्यानंतर शनिवार दि.1 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजता अंजनगाव जि.अमरावती येथून अकोला येथे आगमन व रात्री साडेआठ वाजता अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन