सेवा पंधरवाडा; जेष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबीर


अकोला, दि.20(जिमाका)- राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा  दि. 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत अकोला जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या कालावधीत जेष्ठ नागरीकांच्या आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर स्वयंसेवी संस्थाच्या सहाय्याने केले जाणार आहे. तरी जिल्ह्यातील जेष्ठ नागरीकांनी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रावर आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले  आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम