सेवा पंधरवडा; मलकापूर येथे शिबीराचे आयोजन


       अकोला,दि.29(जिमाका)- 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्टपिता सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने समाजकल्याण व जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. कन्नुभाई वोरा अंध महाविद्यालय, मलकापूर येथे आज (दि.30) शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात आधार कार्ड, संजय गांधी निराधार योजना, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, युडीआयडी प्रमाणपत्र नोंदणी करण्यात येणार आहे. या शिबीराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले.

00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ