1775 अहवाल प्राप्त, 396 पॉझिटिव्ह, 235 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू
अकोला , दि. 2 8जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1775 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1379 अहवाल निगेटीव्ह तर 396 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 235 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर एक रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला , असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि. 2 7) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 77 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 1 6145( 1 3302 + 2 666 + 177 ) झाली आहे , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण 102860 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 100...