विभागीय लोकशाही दिन: नागरिकांनी त्यांच्या तक्रारी पोस्टाने पाठवाव्या
अमरावती, दि.
८ :
दर महिन्याच्या
दुसऱ्या सोमवारी विभागीय
लोकशाही दिनाचे
आयोजन करण्यात येते. परंतू कोविड
– १९ च्या
आपात्कालीन परिस्थितीमुळे या महिन्यात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन होणार
नसल्याचे विभागीय आयुक्त यांनी कळविले आहे. नागरिकांनी त्यांच्या विभागीय लोकशाही
दिनातील तक्रारी, विभागीय
आयुक्त कार्यालयात पोस्टाव्दारे किंवा dcg.amravati@gmail.com
- dcg amravati@rediffmail.com या ई मेलवर पाठवाव्या, असे आवाहन
विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी केले
आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा