प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथास हिरवी झेंडी


अकोला,दि.२१(जिमाका)-  कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासनव्दारा प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजनाच्या चित्ररथास आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी हिरवा झेंडी दाखवून अकोला जिल्ह्यातील तालुक्यास्तरावर शेतकऱ्यांना पिक विमा योजनेची माहिती व प्रचार करण्याकरीता रवाना करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, मनपाचे आयुक्त संजय कापडनिसजिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तहसिलदार विजय लोखंडे आदि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा