महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा जिल्हा दौरा


अकोला,दि.20(जिमाका)- महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर हे शनिवार दि. 21 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार दि.21 रोजी सकाळी 10 वाजता शेगांव येथून मोटारीने बाळापुर जि.अकोलाकडे प्रयाण व सकाळी साडेदहा वाजता  बाळापूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता बाळापूर नगर परिषदेच्या ग्रंथालय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी एक वाजता राखीव व दुपारी दोन वाजता बाळापूर जि.अकोला येथून मोटारीने अकोलाकडे प्रयाण. दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आगमन व अकोला जिल्हा प्रशासकीय आढावा बैठकीस उपस्थिती, सायंकाळी चार वाजता जिल्हा कॉग्रेस कमिटी कार्यालय, अकोला येथे राखीव, सायंकाळी  सहा वाजता शासकीय विश्रामगृह, अकोला येथे राखीव. रात्री 8 वाजून 5 मिनीटानी अमरावतीकडे प्रयाण.
000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ