रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 339 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह
अकोला,दि.21(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.20) दिवसभरात झालेल्या 339 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोला येथे तीन, अकोट येथे पाच, तेल्हारा येथे दोन, मूर्तिजापूर येथे पाच, अकोला महानगरपालिका येथील 256, आरोग्य
कर्मचाऱ्यांचे 21, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 38, हेगडेवार लॅब येथे नऊ चाचण्या
झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 339 जणांच्या चाचण्या होऊन त्यात कुणाचाही
अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी
माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा