रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 115 चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह



अकोला,दि.16(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.15) दिवसभरात झालेल्या 115 चाचण्या झाल्या त्यात शून्य  अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरात अकोला येथे तीन, अकोला महानगरपालिका क्षेत्रातील 80,  वैद्यकीय महाविद्यालय महाविद्यालयातील 31, हेगडेवार येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, तर असे 115 जणांच्या चाचण्या होऊन त्यात शून्य अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन