रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 411 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह

अकोला,दि.25(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.24) दिवसभरात झालेल्या 411 चाचण्या झाल्या त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

काल दिवसभरात अकोट येथे चार, बाळापूर येथे एक, मुर्तिजापूर येथे दोन, अकोला महानगरपालिका येथील 307, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 22, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 66, हेगडेवार लॅब येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 411 जणांच्या चाचण्या होऊन त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन