रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 473 चाचण्यात एक पॉझिटीव्ह



अकोला,दि.12(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.11) दिवसभरात झालेल्या 473 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरात  अकोला येथे सहा, अकोट येथे 12, बाळापूर येथे 22, बार्शीटाकली येथे चार, पातूर येथे पाच, तेल्हारा येथे तीन, अकोला महानगरपालिका येथे 303, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 27,  वैद्यकीय महाविद्यालय महाविद्यालयातील 63, हेगडेवार लॅब येथे 13 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, तर मूर्तिजापूर येथे 15 चाचण्या झाल्या त्यात  एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला,
असे 473 जणांच्या चाचण्या होऊन त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ