जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना प्रतिज्ञा

 




अकोला,दि.20(जिमाका)-   भारताचे दिवंगत पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती  निमित्त जिल्ह्याधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात सद्भावना दिवस आयोजित करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  सद्भावना दिनानिमित्त  प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन केले.  यावेळी सहायक अधिक्षक लता खानंदे व  कर्मचारी उपस्थित होते.

00000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ