अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांचा जिल्हा दौरा


अकोला,दि.27(जिमाका)- राज्याचे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मा. ज.मो. अभ्यंकर हे शनिवार दि. 28 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शनिवार दि.28 रोजी सकाळी पावणेसहा वाजता मुंबई येथून अकोलाकडे आगमन. सकाळी नऊ वाजता अल्पसंख्याक समुदायातील व्यक्ती व शैक्षणिक संस्था यांच्या तक्रारीबाबत सुनावणी, सकाळी 11 वाजता प्राप्त तक्रारींबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा व उपाययोजना. दुपारी 12 वाजता राखीव. दुपारी एक वाजता अकोला येथुन अंजनगावकडे प्रयाण.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन